Category: राजकारण
संगमनेरकरांना शासनाच्या बफर स्टॉक मधून ३५० मे.टन युरिया; काँग्रेसच्या आंदोलनाला यश
संगमनेर: माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीने संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासनाच्य [...]
संवत्सर पाणी पुरवठा योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता
कोपरगाव : मतदारसंघातील संवत्सर पाणी पुरवठा योजनेसाठी ३ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी जलजीवन योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला होता. परंतु सदर निधीतून प [...]
दिल्लीतील आंदोलनाला अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पाठिंबा; तहसीलदारांना दिले निवेदन
अकोले : दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावरती सुरू असलेल्या आंदोलनाला अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पाठिंबा दि [...]

औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आ.विलास भुमरे उपाध्यक्षपदी रामराव शेळके यांची बिनविरोध निवड
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास (बापू) संदिपान भुमरे, तर उपाध्यक्षपदी रामराव शेळके यांची बिन [...]
हिंदू धर्माच्या कुंभमेळ्याच्या निधींवरच सा.बां.तील अधिकार्यांचा डल्ला !जुजबी कारणांवरून अनेक निविदा अपात्र ठरवत, ठराविक निविदांनाच झुकते माप ?
मुंबई : देशामध्ये सध्या हिंदुत्वाचा जागर आणि जयघोष सुरू असतांना दुसरीकडे हिंदू धर्मांचा पवित्र उत्सव म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्यातील निधींमधून कोट्य [...]
शरद पवारांनी मोठ्या मनाने निर्णय घ्यावाविलिनीकरणासाठी सुनेत्रा पवारांचे नेतृत्व मान्य करावे-आ. चिखलीकर
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच लोहा-कंधार मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप पाटील [...]
माजी खा. विनायक राऊतांच्या सुनेचे छळाचे गंभीर आरोपगुन्हा दाखल ; सर्व आरोप निराधार असल्याचे राऊतांचे स्पष्टीकरण
मुंबई : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात गिरीजा राऊत यांनी केलेल्य [...]
माजी खा. विखे यांचा अकोलेकरांकडून सन्मान
अकोले : अकोले तालुक्यातील विकासराव वाकचौरे यांची जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उ [...]

“आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टू फेस काम करणारे आहोत”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल आणि जोरदार टोला!
https://youtu.be/LA3gc4gNyPU
'आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टु फेस काम करणारे आहोत' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थ [...]
वधानसभेत मुस्लिमआरक्षणावरून खडाजंगीमंत्री नितेश राणे-अमिन पटेल आले आमनेसामने
मुंबई : राज्य विधानसभेत मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षण, शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा मुद्दा चांगलाच गाजला. [...]
