Category: ताज्या बातम्या

1 549 550 551 552 553 3,972 5510 / 39711 POSTS
अग्निशमन विभागातील अनागोंदीमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका?अर्हताविहीन अधिकार्‍यांच्या हाती विभागाचा कारभार; लाडक्या कंत्राटदाराला मुदतवाढ देताना नियमांना हरताळ

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कारभाराबाबत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाबी समोर आल्याने शहरातील सुमारे दहा लाख नागरिकांच्या सु [...]
बिलोलीत भरधाव हायवांचा कहर; तिघांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन सुस्तमहसूल, पोलीस आणि आरटीओच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त; अवजड वाहनांमुळे शहरातील रस्ते ‘मृत्यूचा सापळा’

बिलोली शहरातून भरधाव वेगाने धावणार्‍या हायवा ट्रक आणि अवजड वाहनांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आतापर्यंत त [...]
पत्रकार नेते संजय भोकरे यांच्या हत्येच्या कटाचा निषेध; ‘झेड प्लस’ सुरक्षा व सूत्रधाराच्या अटकेची मागणीमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नांदेड पोलिस अधीक्षकांना निवेदन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक तथा ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पत्रका [...]
पोलीस फलकाचीही सुटका नाही!; गोदावरीसमोर पोलिसांनीच ‘कायद्याची हवा’ काढलीवाहतूक कोंडीवर कारवाई की विभागांतर्गत ‘एअर स्ट्राईक’? नागरिकांत चर्चा रंगली

गोदावरी परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यावर उभ्या चारचाकी गाड्या आणि त्यातून होणारा त्रास यावर प्रसारमाध्यमांनी जोरदार प्रकाशझोत टाकल्यानंतर अखेर प [...]
पेपरफुटीमुळे ‘नीट’ परीक्षा रद्दनांदेडमधील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्काअभ्यास करूनही आमचा काय दोष? विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

नीट (यूजी) 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (छढ-) अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या [...]
माहूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी तहसीलदार -जगताप

नाशिक येथील कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूबाबांचे वाढते जाळे आणि त्यातून होणारे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण याविरोध [...]
व्हीआयपी रोडवरील बेशिस्त पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?वाहतूक कोंडी करून सुद्धा गोदावरी हॉटेलला प्रशासनाचे पांघरूण?

नांदेड शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिकेने अलीकडेच विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत अनेक व्यावसायिकांवर कारवाई करण [...]
रुचिरा बेटकर यांना पुण्याचा विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार जाहीर

येथील संवेदनशील कवयित्री रुचिरा बेटकर यांच्या  कोलाज भावनांचा   या कवितासंग्रहाला पुणे येथील विश्वबंधुता प्रकाशदूत उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आज ज [...]
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली7 कोटी 68 लाख रुपयांची तडजोड

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरें [...]
नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा14 व 15 मे रोजी यलो अलर्ट जारी

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 14 व 15 मे 2026 रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालाव [...]