Category: ताज्या बातम्या
माहीम किल्ल्याला मिळणार नवी झळाळी; 20 कोटींचा संवर्धन आराखडामहापालिका-सीमाशुल्क विभागात सामंजस्य करार
मुंबई / प्रतिनिधी : अरबी समुद्राच्या साक्षीने शतकानुशतके उभा असलेला माहीम किल्ला आता नव्या रूपात मुंबईकरांसमोर येणार आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात [...]
अखेर शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांचे पक्षांतर
मुंबई / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या वादळी चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि नाट्यमय घडामोडींना अखे [...]
लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; 14 मुलांचा होरपळून मृत्यूपंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलीगंज भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पुरनिया चौकाजवळील एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागली. या भीषण [...]
पावसाळी अधिवेशनास प्रारंभविरोधकांचा चहापानावर बहिष्कार; शेतकर्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी
मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि लोकांच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने [...]

खासदारांच्या गावातच वीज संकट; 33 के.व्ही. उपकेंद्र असूनही आष्टीकर अंधारातगावठाण फिडर तीन वर्षांपासून बंद; कर्मचारी कमतरता, लोंबकळणार्या तारा आणि वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण
नांदेड : लोकसभेत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मूळ गावातच वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, महाव [...]
नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; हजारो नागरिकांचा सहभाग, ‘करो योग रहो निरोग’चा संदेश
<img src="https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSwJS6hipjljwe2b6AR3e65OKIOlYWSD0sfiA7BGI5CXA&s=10" alt="अंतरराष [...]
अनधिकृत पाणी उपसा करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणारजिल्हाधिकार्यांचा इशारा; धरणांमध्ये केवळ 31.40 टक्के उपयुक्त पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जलाशय, तलाव आणि विविध पाणीस्रोतांमधील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून अनेक ठिकाणी पाणी [...]
मतमोजणी केंद्र परिसरात 200 मीटरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
नांदेड जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी राहुल कर [...]
1995 चा काळच सुवर्णकाळ; उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्यकाळातील कार्यकर्ता सन्मानाची नांदेडच्या भाजप कार्यकर्त्यांना आजही आठवण
भाजपच्या स्थापनेपासून पक्षासाठी अहोरात्र झटणार्या कार्यकर्त्यांना सन्मान आणि जबाबदारी देण्याची परंपरा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय प्र [...]
आ. आनंदराव बोंढारकर यांची ज्येष्ठ नागरिकांना ग्वाही; अधिवेशनात प्रश्न मांडून न्याय मिळवून देणार
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह विविध प्रलंबित प्रश्नांवर येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के [...]
