Category: सातारा
वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला घेऊन चालणारामाजी मंत्री थोरात ; संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
संगमनेर : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायात सर्व समाज एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह करतात. सर्व समाजाला एकत्र आणण्याचे वैशिष्ट्य व [...]
‘कळसुबाई’वर अत्याधुनिक सुविधेसह पर्यावरण संरक्षणाची मागणीवनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन; पाहणीचे आदेश
अकोले : नाशिक व नगर जिल्ह्यांच्या सीमेवरील महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर भाविक व पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर [...]
रांजणगाव येथे श्री काळभैरवनाथ यात्रा उत्साहात छबिना, पालखी मिरवणुकीसह भव्य कुस्ती आखाडा
सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील श्री काळभैरवनाथ यात्रा मंगळवारी (दि. ८) मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडली. यात्रेनिमित्त सुपा [...]
स्नेहल आहेरचे एमपीएसीत यश
कोपरगाव : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कोपरगावची कन्या स्नेहल अशोक आहेर हिने उत्कृष्ट यश संपादन करत जीएसटी सहाय्यक अधिकारी [...]
वारकरी परंपरेचे ज्येष्ठ जयसिंगराव गट यांचे निधन
निघोज : पारनेर तालुक्यातील वडुले येथील जयसिंगराव श्रीपती गट (वय ९५) यांचे निधन झाले. ते धार्मिक आणि वारकरी होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व [...]
कोतुळ येथे निवासी बाल सुसंस्कार शिबीर
अकोले : तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळेश्वर देवस्थानात कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकासासाठी भव्य निवासी बाल [...]
हॉटेल व्यवसायासाठी ११ लाखांची मागणीविवाहितेचा छळ, पतीसह सहा जणांवर गुन्हा
श्रीगोंदा : हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून तब्बल ११ लाख रुपये आणि फर्निचर आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्क [...]
तांभेरे येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या
देवळाली प्रवरा : तांभेरे गावातील साहेबराव मुसमाडे यांच्या घासाच्या शेतात शुक्रवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मृत बिबट्याच्या डोळ्याजव [...]
पंजाबी महिला ड्रग्ज डीलरला 15 वर्षांची शिक्षा
जालंधर : अमेरिकेत केटामाइन क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबी वंशाच्या जसवीन संघा नावाच्या महिलेला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लॉस [...]
कर्नल पुरोहित यांना वर्षभरात दुसर्यांदा प्रमोशन
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाध [...]
