Category: मुंबई - ठाणे

विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
चेन्नई : तामिळनाडूतील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षाला अखेर आवश्यक पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. [...]

धाराशिवमध्ये सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू
https://www.youtube.com/watch?v=ilNNown0xjc
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याहून गावी (कुंभेजा) आलेल्या एका १ [...]
सावित्रीच्याच लेकींचा डंका !
यंदाच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून दहावी-बारावीच्या निकालात सावित्रींच्या लेकींनीच आपणच अव्वल असल्याचे सिद्ध केलं आहे. खरंतर या देशामध्ये स्त [...]
संविधानिक मध्यस्थाच्या निष्पक्षतेवर शंका !
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या निर्माण झालेली परिस्थिती केवळ सत्तास्थापनेचा वाद नाही; ती भारतीय संघराज्यव्यवस्था, राज्यपालपदाची [...]
वशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारीत कराआमदार रोहित पवारांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई : राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे कायदा व यंत्रणेबाबत भीती उरलेली नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् [...]
धर्मवीर दिघेंच्या नावाने 60 ‘ट्रॅफिक गार्डन्स’मंत्री सरनाईक यांची घोषणा ; राज्यात 60 वाहतूक उद्याने उभारणार
मुंबई : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आह [...]
आधुनिक तंत्रज्ञानामुळे शासकीय सेवा अधिक गतिमान’टेक-वारी 2.0’ मधील तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात तज्ज्ञांचे मत
Milind Kadam M4B
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रणाली आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे शासकीय सेवा अधिक वेगवान, पारदर्शक [...]

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे इर्मजन्सी लँडिंग
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला शुक्रवारी अचानक आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका बसल्याने जुहू विमानतळावर आपत्कालीन अवतरण करा [...]
पश्चिम बंगालची नवी विधानसभा : श्रीमंती आणि गुन्हेगारीची ही !
पश्चिम बंगालची नवनिर्वाचित विधानसभा केवळ पूर्वीपेक्षा अधिक श्रीमंतच नाही, तर राज्याच्या निवडणूक इतिहासात गुन्हेगारी ख [...]
एल निनोच्या पार्श्वभूमीवर भूजल पातळी वाढविणे आवश्यकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना ; जलयुक्त शिवारची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झा [...]
