Category: मराठवाडा

1 262 263 264 265 266 357 2640 / 3561 POSTS
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु

बीड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भारतातील 9 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण [...]
बत्तीगुलचा कहर!पाली गाव पंधरा दिवसापासून अंधारात; विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन-सरपंच महेंद्र वीर

बत्तीगुलचा कहर!पाली गाव पंधरा दिवसापासून अंधारात; विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन-सरपंच महेंद्र वीर

बीड : शहरानजीक असलेल्या पाली गावात सतत होणार्‍या वीज खंडिततेमुळे ग्रामस्थ अक्षरशः वैतागले असून महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस [...]
एसआयआर मॅपिंगसाठी कागदपत्रांची सक्ती नाही;अफवांवर विश्वास ठेवू नका – शेख अब्दुल कादर

एसआयआर मॅपिंगसाठी कागदपत्रांची सक्ती नाही;अफवांवर विश्वास ठेवू नका – शेख अब्दुल कादर

बीड : एस आय आर च्या मॅपिंग प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमावर शेख अब्दुल कादर यांनी महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. सध्या सुरू असलेल [...]
उसतोड कामगाराच्या मुलाची पोलीस खात्यात भरारी; राहुल कळसणेचा गुजर समाजाकडून सत्कार

उसतोड कामगाराच्या मुलाची पोलीस खात्यात भरारी; राहुल कळसणेचा गुजर समाजाकडून सत्कार

बीड : राहुल सुनिता बाबुराव कळसणे याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गुजर समाजाच्या वतीने त्याचा व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार करून शुभेच [...]
अंबाजोगाई येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन सादर

अंबाजोगाई येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन सादर

अंबाजोगाई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. जिल [...]
शेतकर्‍यांवर पीककर्जा व्यतिरिक्त शेतीवर असलेले डेव्हलपमेंट कर्जही माफ करावे-दत्ता वाकसे

शेतकर्‍यांवर पीककर्जा व्यतिरिक्त शेतीवर असलेले डेव्हलपमेंट कर्जही माफ करावे-दत्ता वाकसे

बीड : महाराष्ट्र राज्यातील शेतकर्‍यांवर अनेक अस्मानी संकट आले असून त्या संकटातून अजूनही शेतकरी सावरला नाही. आजही शेतकर्‍यांवर शेती विकास, शेतीला [...]
अजित दादा हे पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते होते -अ‍ॅड.उषा दराडेअजित स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प समर्पित

अजित दादा हे पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते होते -अ‍ॅड.उषा दराडेअजित स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प समर्पित

बीड : स्व.यशवंतराव चव्हाण आणि युगपुरुष शरदचंद्र पवार यांचा वैचारीक वारसा पुढे चालवण्याचे काम अजित दादा पवार यांनी केले. शाहु-फुले-आंबेडकर यांचे प [...]
पोहणेर, तेलसमुख डिग्रसमध्ये वाळू माफियांचा तांडव; महसूल अन् पोलीस प्रशासन मुग गिळून गप्प!रात्रीचा खेळ अन् प्रशासनाचा डोळा!महसूल बुडाला, माफिया गब्बरप्रशासकीय यंत्रणेचे ’अर्थपूर्ण’ मौन?

पोहणेर, तेलसमुख डिग्रसमध्ये वाळू माफियांचा तांडव; महसूल अन् पोलीस प्रशासन मुग गिळून गप्प!रात्रीचा खेळ अन् प्रशासनाचा डोळा!महसूल बुडाला, माफिया गब्बरप्रशासकीय यंत्रणेचे ’अर्थपूर्ण’ मौन?

सिरसाळा : डिग्रस पोहणेर, तेलसमुख आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. नदीपात्रातून रात्रंदिवस अवैध वाळू [...]
डखठ मॅपिंगमध्ये नागरिकांना अडचणी; अत्तार वेलफेअर ट्रस्टकडे तक्रारींचा ओघ, प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे

डखठ मॅपिंगमध्ये नागरिकांना अडचणी; अत्तार वेलफेअर ट्रस्टकडे तक्रारींचा ओघ, प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे

बीड : शहर व परिसरात सुरू असलेल्या डखठ (डशिलळरश्र खपींशपीर्ळींश ठर्शींळीळेप) मॅपिंग मोहिमेदरम्यान नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा [...]
1 262 263 264 265 266 357 2640 / 3561 POSTS