बीड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भारतातील 9 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण

बीड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भारतातील 9 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. पुढील टप्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यातही सदर कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा.मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाकडुन प्राप्त निर्देशानुसार सदरच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी आपल्या विभागात सुरु करण्यात आलेली आहे.
आगामी विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (डशिलळरश्र खपींशपीर्ळींश ठर्शींळीळेप) अनुषंगाने प्रथमतः मॅपींगची कार्यवाही सेल्फ पध्दतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ढरलश्रश ढेि -लींर्ळींळीूं द्वारे करुन घेणार असुन यामध्ये सन 2002 ची विशेष सखोल पुनरिक्षणाची अंतिम मतदार यादी, सन 2024 घ्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अंतिम मतदार यादीसह मॅप करुन, मॅपींगची कार्यवाही पुर्ण करणार आहे. नंतर ढेि -लींर्ळींळीूं द्वारे डशश्रष पध्दतीने (जपश-ीें-जपश) प्राप्त न होणार्या नोंदी संदर्भात झीेसशपू चरिळिपस कार्यपध्दती अवलंबून मॅपींग करावयाची आहे यामध्ये सन 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अंतिम मतदार यादीतील ज्यांची नावे सन 2002 च्या विशेष सखोल पुनरिक्षण अंतिम मतदार यादीमध्ये उपलब्ध नसतील, अशा मतदारांचे मॅपींग त्यांचे आई/वडील किंवा आजी/आजोबा यांची नावे सन 2002 च्या विशेष सखोल पुनरिक्षण अंतिम मतदारयादीमध्ये शोधुन त्याप्रमाणे नोंदी घेऊन झीेसशपू चरिळिपस पुर्ण करणार आहे. या पध्दतीने मॅपींग केल्यानंतर, सन 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकांच्या अंतिम मतदार यादीतील शिल्लक राहिलेल्या णपारिशिव मतदारांचे मॅपींग करण्याच्या दृष्टीने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे संबंधित मतदारांच्या निवासाचा पत्यावर जाऊन ते स्वतः किंवा त्यांचे आई-वडिल / आजी-आजोबा यांचे सन 2002 च्या विशेष सखोल पुनरिक्षण अंतिम मतदार यादीमधील माहिती जाणून घेऊन त्या माहितीच्या आधारे भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर (हीींिीं:/र्/ीेींंशीी.शलळ.र्सेीं.ळप/) भेट देऊन त्याद्वारे णपारिशिव मतदारांचे चरिळिपस करणार आहे. तसेच अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्राची पडताळणी व ऊडए ( वशोसीरहिळल ीळाळश्ररी शपीींळशी ) च्या अनुषंगाने पडताळणी व वगळणी बाबतची कार्यवाही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार आहेत. मा.विभागीय आयुक्त संभाजीनगर यांनी याबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्त महानगरपालीका व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांची दिनांक 23.03.2026 रोजी बैठक घेडुन कामकाजाचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले. करीता या राष्ट्रीय कामासाठी मतदार केंद्रनिहाय नियुक्त केलेले इङज (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी)यांना आवश्यक ते सहकार्य नागरीकांनी करावे असे अवाहन मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त श्री. जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.


COMMENTS