Homeताज्या बातम्या

भाजप सोबत ओरिजिनल शिवसेना नसल्यानेच भाजपचा पराभव झाला – सुषमा अंधारे 

  अकोला प्रतिनिधी – भाजप सोबत ओरिजिनल शिवसेना नसल्यानेच भाजपचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया  शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. सुषमा अंधारे ह्या अकोल्यात आल्या असताना माध्यमांशी बोलत होत्या कसबा पेठ पोटनिवडणूकित भाजपच्या पराभवावर सुषमा अंधारे ही प्रतिक्रिया दिली आहे

थट्टा मस्करी केल्याच्या रागातून मित्रानेच केला मित्राचा खून
कांद्याचा दर झाला दुप्पट , आणखी दर वाढण्याची शक्यता 
जगताप-काळे संघर्षात सेना-भाजपची उडी ; खोटे गुन्ह्यांचे प्रकार थांबवण्याची पोलिसांकडे मागणी

COMMENTS