भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांचे संजय राऊतांवर  टीकास्त्र

Homeताज्या बातम्या

भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र

 बीड प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जगातले दहावं आश्चर्य असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावरूनच भाजप राज्य प्रवक्ते राम कु

खासदार पप्पू यादव यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार; संसद परिसरातील प्रतीकात्मक आंदोलन प्रकरण
आ. संग्राम जगतापांसह त्या पाच मुलांना मांडावे लागणार म्हणणे…
आ.अंतापूरकर यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; विशेष पोलीस संरक्षणाची सकल मातंग समाजाची मागणी

 बीड प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जगातले दहावं आश्चर्य असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावरूनच भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून शिंदे/फडणवीसांचे सरकार स्थापन केलं. हे आश्चर्यच आहे, तर संजय राऊत यांचं संतुलन ढासळलं आहे. डॉक्टर पेक्षा कंपाउंडर बरा असे उदाहरण देत कुलकर्णी यांनी संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

COMMENTS