Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानमध्ये भाजपची 14 जागांवर आघाडी

राजस्थान- लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपने 14 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस पक्षाच्या 8 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि भारत आदिवासी पार्टीचे प्रत्येकी 1 उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी 14 जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. 

स्वामी लखनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
अंतराळ अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी 1 हजार कोटींची तरतूद
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५,३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत

COMMENTS