Homeताज्या बातम्या

माझा जीव जाईल अशा पध्दतीचे त्यांचे कृत्य होते – खा. भावना गवळी

विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी

 काल अकोल्याहुन मुंबईला येत असाताना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख हे १०० जणांना घेऊन रेल्वे स्थानकावर होते. घोषणाबाजी सुरु झाली

‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ ला मंत्रिमंडळाची मंजुरी; जलजीवन मिशन २.० च्या देखभालीसाठी आराखडा तयार होणार
मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांची आरक्षण शुल्कातील सवलत रद्द
रेड्डी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : चित्रा वाघ

 काल अकोल्याहुन मुंबईला येत असाताना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख हे १०० जणांना घेऊन रेल्वे स्थानकावर होते. घोषणाबाजी सुरु झाली आणि त्या सर्वांना चितावण्याचे काम केले. माझा जीव जाईल अशा पध्दतीचे त्यांचे कृत्य होते. त्यामुळे अकोल्यातील खा.विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख यांच्या विरोधात एसकडे फिर्याद दिली आहे. विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्यावर  करावाई व्हावी आणि त्यांना अटक व्हावी.

COMMENTS