Author: Raghunath
मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना पत्रकार संघाचा ‘मूकनायक पुरस्कार’ जाहीर
31 जानेवारी रोजी मूकनायक दिनी होणार गौरव सोहळाबीड । प्रतिनिधीसेवानिवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ तथा ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना महारा [...]
तहसील बीड व एनडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रम
बीड । प्रतिनिधी
तहसील कार्यालय, बीड व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपदा मित्र-सखी’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे [...]
उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली
बीड । प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या नि [...]
31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे-वैभव स्वामी
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन
बीड । प्रतिनिधी
वंचित, शोषित, पीडित,सामान्य घटकांचा आवाज होण्यासाठी [...]
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गोविंद महाराज नाईकवाडे यांचे कीर्तन
बीड । प्रतिनिधीविसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या 28 व्या वर्षातील सहाव्या पुण्यतिथीनिमित्त, माघ शुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्रीक्षेत [...]
तरडगाव फाट्यावर गांजा पकडला
दोघे जेरबंद; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जामखेड : अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसा [...]
उत्तरेतील बहुतांश धरणे ‘दादां’ मुळेच
अकोलेत उपमुख्यमंत्री स्व.पवारांच्या आठवणींना उजाळा ; कडकडीत बंद
अकोले : अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघाताने बारामतीत दुर्दैव [...]
के.जे.सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात
कोपरगाव : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकताच राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य [...]
स्रियांच्या जाणीवा दृढ होणे काळाची गरज : प्रा.माने
बेलापूर : ग्रामीण स्त्रियांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामध्ये कौटुंबिक दडपण, शारीरिक व मानसिक आरोग्य, पुरुषाचे व्यसन, आर्थिक परावलंबन, [...]
महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ हरपला : घोगरे
राहाता : तालुक्यातील लोणी खुर्द येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आह [...]
