चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकली गाडी.

Homeताज्या बातम्या

चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकली गाडी.

अपघातात दोघे गंभीर जखमी

वर्धा प्रतिनिधी- भदाडी नदी(Bhadadi River) च्या पुलावर  गाडीचा भीषण अपघात झाला. यात चार चाकी अनियंत्रित होऊन थेट डिव्हायडरला धडकली. त्यामुळे गाडीतील

चोरट्यांनी पादचार्‍याला गाडीने चिरडलं !
मालवाहू ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक चार जणांचा जागेवरच मृत्यू
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू

वर्धा प्रतिनिधी- भदाडी नदी(Bhadadi River) च्या पुलावर  गाडीचा भीषण अपघात झाला. यात चार चाकी अनियंत्रित होऊन थेट डिव्हायडरला धडकली. त्यामुळे गाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले. भरधाव चारचाकी वर्ध्याच्या दिशेला येत असताना चालक वैभव बोधलकर आणि योगेश चावके दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भरधाव वाहन डिव्हायडर वर धडकल्यामुळे गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे. 

COMMENTS