Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

लडाखमध्ये लष्कराचे ‘चिता’ हेलिकॉप्टर कोसळले; मृत्यूच्या दारातून परतलेल्या ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘तो’ सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल!

लडाखमधील लेहजवळ तांगत्से भागात २० मे रोजी भारतीय लष्कराचे ‘चिता’ (Cheetah) हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातातून मेजर जनरल सचिन मेहता यांच्यासह तीन वरिष्ठ लष्करी अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. दुर्घटनेनंतर तिन्ही अधिकाऱ्यांनी ढिगाऱ्याजवळ बसून काढलेला एक सेल्फी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर कारला जोरदार धडक, दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप!
मुस्लिम आरक्षण मोर्चाला सशर्त पाठिंबा; संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; सुदैवाने गाडी रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला!

COMMENTS