Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

सोनम वांगचुक यांचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला पाठिंबा; तरुणांच्या आंदोलनावर सरकारला दिला मोठा इशारा!

प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी बेरोजगारी, परीक्षांमधील पेपरफुटी आणि सार्वजनिक उत्तरदायित्वासाठी सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चालवणाऱ्या तरुणांच्या आंदोलनाला नुकताच जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी स्वतःला ‘मानद कॉकरोच’ (Honorary Cockroach) घोषित करत सरकारला तरुणांचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकण्याचा गंभीर इशारा दिला आहे.

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी कायमउच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर जंतरमंतरवरून कडाडून प्रहार; वांगचुक यांच्या उपस्थितीने आंदोलनाला मोठी ताकद!। लोकमंथन News२४
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा आंदोलन करणार; पेपर लीक प्रकरणावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तीव्र संताप!

COMMENTS