Homeताज्या बातम्यादेश

हेरगिरी करणारा आणखी एक युट्यूबर अटकेत

अमृतसर : पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा नंतर आता आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे.पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (एसएसओ)ने बुधवारी(दि. 4) एका पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश करत जसबीर सिंग या युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंगला पाकिस्तान समर्थित हेरगिरी नेटवर्कमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.

सिमेंटच्या गोदामातून 700 खोके अवैध मद्यसाठा जप्त
पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे : न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे
दोनशे शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठ

COMMENTS