पाथर्डी : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या पाथर्डी शाखेचा एकोणिसावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने दोन दिवस वेदशास्त्री संपन्न सचिनदेवा यांच्या अधिपत्याखाली नवचंडीयाग करण्यात आला. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनाच्या दिवाशी शाखेत आलेल्या सर्व खातेदारांचे स्वागत संस्थेचे संस्थापक प्रशांत भालेराव. मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे, सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे, गणेश गाडे, व्यवस्थापक आशुलिंग जगनाडे यांनी केले. भालेराव यांचा विविध मान्यवरांनी सन्मान केला. या वेळी माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, डॉ. मृत्युंजय गर्जे,उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, नगरसेवक बजरंग घोडके,डॉ.जगदीश मुने,नगरसेविका दीपाली बंग, जनार्दन आबा लांडे, अनिल साठे, श्रीमंत घुले, चंद्रकांत भापकर डॉ सुहास उरणकर, खरेदी विक्री संघाच्या संचालिका सिंधुताई साठे, भारती असलकर,श्रीकांत जाजू, डॉ.भाऊसाहेब लांडे, नारायण बापू धस, मुकुंद लोहिया,सुखदेव मर्दाने, मंगल भालेराव, जयंती भालेराव, प्रा गोकुळ आघाव, मधुकर आघाव,अर्जुनराव शिरसाट, सुधाकर आघव, रामकृष्ण सरोदे, अशोक साठे हे उपस्थित होते. यावेळी हिंदू रक्षा युवा मंचच्या वतीने भालेराव यांना गौरवण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशुलिंग जगनाडे, सुभाष धीवर, आनंद क्षीरसागर, अर्चना घुले, गणेश आठरे, ज्ञानेश्वर बोरुडे, ओंकार जाधव, बाळासाहेब बडे, कृष्णा मुळीक, अभिमन्यू खेडकर, आनंद मर्दाने यांनी परिश्रम घेतले.

पाथर्डी : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या पाथर्डी शाखेचा एकोणिसावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने दोन दिवस वेदशास्त्री संपन्न सचिनदेवा यांच्या अधिपत्याखाली नवचंडीयाग करण्यात आला. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनाच्या दिवाशी शाखेत आलेल्या सर्व खातेदारांचे स्वागत संस्थेचे संस्थापक प्रशांत भालेराव. मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे, सरव्यवस्थापक राजेंद्र नांगरे, गणेश गाडे, व्यवस्थापक आशुलिंग जगनाडे यांनी केले. भालेराव यांचा विविध मान्यवरांनी सन्मान केला. या वेळी माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, डॉ. मृत्युंजय गर्जे,उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, नगरसेवक बजरंग घोडके,डॉ.जगदीश मुने,नगरसेविका दीपाली बंग, जनार्दन आबा लांडे, अनिल साठे, श्रीमंत घुले, चंद्रकांत भापकर डॉ सुहास उरणकर, खरेदी विक्री संघाच्या संचालिका सिंधुताई साठे, भारती असलकर,श्रीकांत जाजू, डॉ.भाऊसाहेब लांडे, नारायण बापू धस, मुकुंद लोहिया,सुखदेव मर्दाने, मंगल भालेराव, जयंती भालेराव, प्रा गोकुळ आघाव, मधुकर आघाव,अर्जुनराव शिरसाट, सुधाकर आघव, रामकृष्ण सरोदे, अशोक साठे हे उपस्थित होते.
यावेळी हिंदू रक्षा युवा मंचच्या वतीने भालेराव यांना गौरवण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशुलिंग जगनाडे, सुभाष धीवर, आनंद क्षीरसागर, अर्चना घुले, गणेश आठरे, ज्ञानेश्वर बोरुडे, ओंकार जाधव, बाळासाहेब बडे, कृष्णा मुळीक, अभिमन्यू खेडकर, आनंद मर्दाने यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS