Homeताज्या बातम्या

कल्याण पूर्वमध्ये वादावादीतून झालेल्या गोळीबारात निरपराध तरुण जखमी; पोलिसांनी मध्यरात्रीच आरोपींची ‘सिंघम’ स्टाईल परेड काढून गुन्हेगारांना शिकवला धडा!

https://www.youtube.com/watch?v=2KMD_9RCQo8 कल्याण पूर्वेतील आत्माराम नगर (खडेगोळवली) परिसरात गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून २ गटात झालेल्

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! कल्याण-अहिल्यानगर हायवेवर व्हॅनचा चक्काचूर; ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हायव्होल्टेज ड्रामा प्रवेश नाकारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांचे आंदोलन
कल्याणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेशबंदीवरून शिवसैनिक आक्रमक; पोलिसांचे बॅरिकेड्स झुगारून ‘घंटानाद’ आंदोलन!

कल्याण पूर्वेतील आत्माराम नगर (खडेगोळवली) परिसरात गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून २ गटात झालेल्या गोळीबारात राहुल अशोक वर्मा नावाचा ३४ वर्षीय निरपराध तरुण गंभीर जखमी झाला。 भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या या तरुणाच्या कंबरेखाली गोळी लागली。 याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी प्रेम उर्फ गुंडा राजपूत याच्यासह ४ जणांना अवघ्या काही तासांत अटक केली。 परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांची पोलिसांनी भररस्त्यात ‘सिंघम’ स्टाईल परेड काढत त्यांच्याकडून उठाबशा काढल्या आणि त्यांची चांगलीच मस्ती उतरवली.

COMMENTS