Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचे ‘हार्ड लँडिंग’; धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर विमान..

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या (IAF) सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाचे ‘हार्ड लँडिंग’ झाल्यामुळे शुक्रवारी रात्री (१७ एप्रिल २०२६) धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. युद्धपातळीवर धावपट्टीची दुरुस्ती आणि सुरक्षेची तपासणी पूर्ण झाल्यानंतर, शनिवारी सकाळी (१८ एप्रिल २०२६) धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून विमानसेवा हळूहळू पूर्ववत होत आहे.

खरातला ’शिजूका’ अन् ’नॉडी’ कोडवर्डने यायचे फोन; अंजली दमानिया यांचा पुन्हा गंभीर आरोप
लडाखमध्ये लष्कराचे ‘चिता’ हेलिकॉप्टर कोसळले; मृत्यूच्या दारातून परतलेल्या ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘तो’ सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल!
एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!

COMMENTS