ऐन उन्हाळ्यात मिरचीच्या भावाचा ठसका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऐन उन्हाळ्यात मिरचीच्या भावाचा ठसका

अभिजित खंडागळे/पाथर्डी : दिवसेंदिवस घरगुती जीवनावश्यक वस्तुची महागाई वाढत असून असताना गृहिणी स्वयंपाकात लागणाऱ्या मिरचीचा भाव दहा ते पंधरा रुपयांनी व

मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचीही आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN
कोपरगाव नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर
मतदारसंघाशी नाळ घट्ट करण्यासाठी आ. रोहित पवारांकडून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आधार

अभिजित खंडागळे/पाथर्डी : दिवसेंदिवस घरगुती जीवनावश्यक वस्तुची महागाई वाढत असून असताना गृहिणी स्वयंपाकात लागणाऱ्या मिरचीचा भाव दहा ते पंधरा रुपयांनी वाढल्याने ऐन उन्हाळात मिरचीच्या भावाचा ठसका लागल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. मागील दीड महिन्यांपूर्वी पावेशर मिरचीला दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत होते.परंतु आता त्यासाठी तीस ते पत्तीस रुपये मोजावे लागत आहे.ढगाळ वातावरणामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाले असून.बाहेरून येणाऱ्या शहरातील आवक कमी झाल्याने मिर्चीचे भाव वाढले असून जोपर्यंत नवीन उत्पादन होत नाही आणि आवक वाढत नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचे विक्रेत्यांनी मत व्यक्त केले.

COMMENTS