अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र.

Homeताज्या बातम्या

अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र.

मिटकरी कमिशन खोरी केल्याशिवाय आमदार निधी वाटप करत नाही

नागपूर प्रतिनिधी - राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) हे कमिशन खोरी केल्याशिवाय आमदार निधी वाटप करत नाही अश्या बातम्या येत आहे. या आधारे भा

शिंदे गटाला भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही.
येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार मांडणार
अजित पवारांच्या मुलाचा पराभव कोणी केला याचे आत्मचिंतन करा

नागपूर प्रतिनिधी – राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) हे कमिशन खोरी केल्याशिवाय आमदार निधी वाटप करत नाही अश्या बातम्या येत आहे. या आधारे भाजपा प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संदर्भातील चौकशी करण्याची विनंती केली आहे. अश्या प्रकारच्या गैरव्यवहार होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशे मत धर्मपाल मेश्राम(Dharmapal Meshram) यांनी व्यक्त केले.

COMMENTS