Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील राख जमा करण्याऱ्या कामगारांचे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी - दिपनगर अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील राख वेल्हाळा येथील हॅश बंडा मध्ये सोडली जाते यावर हजारो कामगारांची उपजीविका सुरू आहे. परंत

भारताला मिळणार प्रथम महिला सरन्यायाधीश
आपली स्टोरी आपोआप घडत नसते..ती घडवावी लागते..’ आजवर न घडलेली गोष्ट सांगणाऱ्या ‘डेटभेट’ चित्रपटाचा रोमॅंटिक ट्रेलर भेटीस
केंद्र सरकार लवकरच स्मार्ट सिटी योजना गुंडाळणार – मोहन जोशी

जळगाव प्रतिनिधी – दिपनगर अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील राख वेल्हाळा येथील हॅश बंडा मध्ये सोडली जाते यावर हजारो कामगारांची उपजीविका सुरू आहे. परंतु दिपनगर प्रशासनाने राखेसाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्यामुळे या कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, म्हणून आज भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथील हॅश बंडातील कामगारांनी दीपनगर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं यावेळी दीपनगर प्रशासनाच्या विरोधात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

COMMENTS