Homeताज्या बातम्या

नीट आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांचा मोर्चा सरकारी शाळांकडे, १५ ऑगस्टपासून विशेष मोहिमेची घोषणा

नीट पेपरफुटीच्या आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा गावातील सरकारी शाळांकडे वळवला आहे. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांत ग्रामीण शाळा दुर्लक्षि

बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था9 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करा – डॉ. गणेश ढवळे यांची आ. संदीप क्षीरसागरांकडे मागणी
स्ट्रक्चरल ऑडिटची नाटकं बंद करा, मोडकळीस आलेल्या शाळांची तातडीने दुरुस्ती करा-डॉ.गणेश ढवळेन्यायालयाच्या निर्देशांकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
स्वामित्व योजनेतून शाळांच्या मालमत्तेला मिळणार कायदेशीर कवच; जिल्ह्यातील 100 मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न
Sarpanch Challenge': CJP's Abhijeet Dipke Launches Nationwide Drive To  Transform Village Government Schools From August 15* New Delhi: Cockroach  Janta Party (CJP) founder Abhijeet Dipke on Monday Announced a nationwide  campaign to

नीट पेपरफुटीच्या आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा गावातील सरकारी शाळांकडे वळवला आहे. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांत ग्रामीण शाळा दुर्लक्षित राहिल्याचा गंभीर आरोप करत, त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी 15 ऑगस्टपासून विशेष मोहीम सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे… नवीन संसद आणि घरे बांधली जातात, मात्र शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS