Homeताज्या बातम्या

घाटकोपरमध्ये दरड कोसळली; घरांवर ढिगारा, दोघांचे मृतदेह बाहेर

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील अशोक नगरमधील गौसिया चाळीवर १२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पावणेचार वाजता मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. या दुर्घटनेत ५ ते ६ घरांवर मातीचा ढिगारा पडल्याने दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर काही नागरिक अद्याप मलब्याखाली अडकल्याची भीती आहे.

बारामतीत पुन्हा विमान घसरले, जीवितहानी नाही
बारामती पोटनिवडणुकीत आता पेच वाढला…
राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारीखासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळख

COMMENTS