Homeव्हिडीओ

दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सूनने पकडला वेग, पुढील ४८ तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात धडकणार; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

दोन आठवड्यांच्या रेंगाळण्यानंतर अखेर मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून, तो मुंबई, अलिबाग आणि पुण्यापर्यंत दाखल झाला आहे。भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात धडकणार आहे。हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज
राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
 पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी

COMMENTS