Homeव्हिडीओ

ठाकरे गटाच्या ६ खासदारांना सोबत घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा; ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी, आता दुसरा अध्याय सुरू!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या ६ लोकसभा खासदारांना सोबत घेत ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची अधिकृत घोषणा केली! या अभूतपूर्व राजकीय घडामोडीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, आता आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचा ‘दुसरा अध्याय’ सुरू झाल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत! ठाकरे-फडणवीसांची मध्यरात्री वर्षावर खलबते ?
समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात झालेली गळाभेट..
ऑपरेशन करायला टायगरला दात तर हवेत शिवसेना नेते अरविंद सावंत यांची माध्यमांवर गोदी मीडिया म्हणत टीका!

COMMENTS