Homeताज्या बातम्याशहरं

पुण्यात तरुणावर केले कोयत्याने वार

पुणे ; पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मांजरी पोल

फक्राबाद दरोड्यातील आरोपी जेरबंद
कॅफेच्या नावाखाली सुरू होते अश्लील चाळेकर्जत पोलिसांची कारवाई, दोन जोडपी ताब्यात
गोळीबार प्रकरणात अडकलेल्या प्रसिद्ध अध्यापन संस्थेचे संचालक खान सर यांना मोठा दिलासा


पुणे ; पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नवनाथ कांबळे (वय 33, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल राहुल चौगुले (वय 18) आणि सुरेश बाबुराव गायकवाड (वय 18, दोघे रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

COMMENTS