Homeताज्या बातम्या

अल्पवयीन मुलास मारहाण  

अहिल्यानगर : मुलीला का छेडतो अशी विचारणा करत एका अल्पवयीन मुलाला (वय 16) लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना भिंगार येथील फकीरवाडा, ग

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
सात्रळ येथे प्रवरेच्या कृषिकन्यांचे आगमन
अहमद इनामदार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात  
मंदिरात प्रवेश करणाऱ्या अल्पवयीन दलित मुलाला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | pali dalit boy tied up beaten by upper caste men for trying to enter temple in rajasthans pali


अहिल्यानगर : मुलीला का छेडतो अशी विचारणा करत एका अल्पवयीन मुलाला (वय 16) लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना भिंगार येथील फकीरवाडा, गोविंदपुरा परिसरात 29 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. जखमी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी (वय 46) दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 30 मे रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काशिफ असिफ सय्यद (रा. आलमगीर) व भय्यु (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

COMMENTS