Homeताज्या बातम्या

कोकणातील तरुणाची पुण्यात हत्या

रत्नागिरी : पुणे जांभूळ रोडवर झालेल्या किरकोळ वादाचा सूड घेण्यासाठी चिपळूण येथील तरुणाचे अपहरण करून त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने मोठ

वारकऱ्यांवर लाठीमार एक अन्वयार्थ !
नेमकं महावितरणचं पाणी मुरतंय कुठं?बेजबाबदार कारभारामुळे नांदेडकर हैराण; वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा, नागरिकांचा संताप शिगेला
श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू

रत्नागिरी : पुणे जांभूळ रोडवर झालेल्या किरकोळ वादाचा सूड घेण्यासाठी चिपळूण येथील तरुणाचे अपहरण करून त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी तपासाची चके्र वेगाने फिरवून केवळ दोन तासांमध्ये तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सौरभ शैलेंद्र मयेकर (वय 21 वर्ष, मूळ गाव रा. वालोपे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, सध्या रा. एक्झर्बिया सोसायटी, जांभूळ, ता. मावळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

COMMENTS