बीड तालुक्यातील दोन मंदिरे पाण्याखाली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड तालुक्यातील दोन मंदिरे पाण्याखाली

जायकवाडीच्या नाथसागरातुन २७ दरव्याजा मधुन पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले . त्यामुळे गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावात पुरपरीस्थीती निर्माण झाली

पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने
राज्यांना मागासप्रवर्ग ठरवण्याचा अधिकार; 127 वे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजुर ; राज्यसभेत मंजुरीची प्रतीक्षा
‘फ्रेडी’ चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

जायकवाडीच्या नाथसागरातुन २७ दरव्याजा मधुन पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले . त्यामुळे गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावात पुरपरीस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने गोदाकाठ त्या गावातील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .  तालुक्यातील श्री दत्तात्रय भोजन स्थान आत्म तिर्थ मंदिर व  श्री क्षेत्र शनी राक्षसभुवन मंदिरे  पूर्ण पाण्याखाली असून गावाला पुर्ण पाण्याचा वेढा पडला असुन नदी परिसरातील रहिवाशांना सुरक्षीत ठिकाणी हालवण्यात आले आहे .सुरळेगाव,पंचाळेक्ष्वर,राक्षसभुवन,खामगाव,आगुरनादर, संगम जळगाव, राजापुर,आदी गावात पुरपरिस्थीती निर्माण  झाली आहे .प्रशासणाच्या वतीने सतर्कतेचेचा  इशारा  देण्यात आला  आहे. 

COMMENTS