संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-आळंदी मार्गावर वाहतूक निर्बंध असताना, एका महिलेने पोलिसांशी हुज्जत घालत थेट गाडीने बॅरिकेड्स उडवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘मला ऑफिसला जायचंय’ असा हट्ट करत महिलेने पोलिसांना आव्हान दिले. या हायव्होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

COMMENTS