Homeताज्या बातम्या

शेवगाव तालुक्याच्या भगूर येथे मावा व सुगंधी तंबाखू विकणाऱ्यावर धाड

https://youtu.be/kdk4Q0AXnIU अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असताना स्थानिक

मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाईपरवानेही रद्द ; ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही
तुकाराम मुंडेंचा धडाका! एफडीएच्या धाडसत्राने नांदेडमधील भेसळखोरांचे धाबे दणाणले; निकृष्ट मालाची गुपचूप विल्हेवाट सुरू
पिण्याचे अस्वच्छ पाणी हॉटेलमध्ये दिले जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरजहॉटेल, गाड्यावर खाद्यतेलाचा पुनर्वापर

अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे अवैध धंदेवाल्यांची माहिती घेत असताना दिनांक 9 जुलै रोजी पहाटे शेवगावच्या भगूर येथील नितीन ज्ञानदेव पुरनाळे हा त्याचे राहते घराच्या पाठीमागील पत्र्याचे शेडमध्ये बेकायदेशीरपणे शरीरास अपायकारक सुगंधीत तंबाखु ठेवलेली असून तो मशीनच्या सहाय्याने मावा तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावुन संकेत कडुबाळ गरुड ,पथकाने त्यास सदरचा मावा कोणाचे सांगणेवरुन तयार करत असल्याचे विचारले असता त्यांने सदरचा मावा हा नितीन ज्ञानदेव पुरणाळे भगुर यांचे सांगणेवरुन करत असल्याचे त्याने सांगितले मात्र नितीन ज्ञानदेव पुरनाळे हा फरार झाला आहे ,
पथकाने आरोपीचे कब्जातुन लोखंडी मशीन सह 1 लाख 22 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत .

COMMENTS