बीड : जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील
बीड : जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीच्या पैशासाठी अपहरण करून तब्बल चार दिवस अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल परत का देत नाहीस, या कारणावरून मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकार्यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

COMMENTS