Homeताज्या बातम्या

पुण्यात तरूणीवर कोसळले झाड

पुणे : पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झ

आसाम राज्यातील पुरस्थिती गंभीरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
वाघापूरला महिलेवर बिबट्याचा हल्ला
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा धुमाकूळराज्यात 49 रस्ते, 42 वीज ट्रान्सफॉर्मर बंद
पुण्यात भररस्त्यात झाड कोसळल्याने खळबळ; रस्ता ओलांडणारी तरुणी थोडक्यात  बचावली, CCTV मध्ये थरारक क्षण कैद Pune Marathi News | A tree fell on a busy  road in Pune, causing ...


पुणे : पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झाड कोसळलं. मात्र, काळाने घाला घातला तरी वेळ आली नव्हती, याची प्रचिती या घटनेतून आली असून ही तरुणी या भयंकर दुर्घटनेतून सुदैवाने आणि सुखरूप बचावली आहे. तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या संपूर्ण घटनेचा थरार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. तरुणी रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक झाड तिच्या अंगावर कोसळले आणि ती त्याखाली दाबली गेली. मात्र उपस्थितांनी तात्काळ तरूणीला सुखरूप बाहेर काढले.

COMMENTS