Homeताज्या बातम्या

भिवंडीत सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

मुंबई : भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात सात वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र स

वशाल अग्रवाल यांना तो व्हिडिओ भोवणार
ट्युशन परिसरात गुंडगिरीचा थरार; बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्लालातूरमध्ये उपचार सुरू; प्रकृती चिंताजनक, तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सोशल मीडियाच्या वादातून हल्ला


मुंबई : भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात सात वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खाऊचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलाने ही अमानुष कृती केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलाने तिला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून आपल्या निवासस्थानी नेले. तेथे पोहोचल्यानंतर त्याने चिमुरडीच्या भावाला पाणी आणण्याच्या कारणाने बाहेर पाठवले आणि त्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

COMMENTS