परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी पाटी शिवारातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या रांगेतून शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. रांगेत पुढे जाण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतप्त तरुणांनी एकमेकांवर प्लास्टिकचे कॅन फेकून मारले.

COMMENTS