येथील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. अशरफ यांच्या कन्या सय्यद समीया अशरफ हिने दहावीच्या परीक्षेत 91.60 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच

येथील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. अशरफ यांच्या कन्या सय्यद समीया अशरफ हिने दहावीच्या परीक्षेत 91.60 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच पाटोदा येथील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या यशाबद्दल शाळेमार्फत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सय्यद समीया हिचाही सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS