Homeताज्या बातम्याबीड

सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत यश

येथील प्रसिद्ध विधिज्ञ अड अशरफ यांची मुलगी सय्यद समिया अशरफ यांने झालेल्या दहावीच्या परीक्षेत 91.60 गुण घेत पाटोदा येथील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कू

सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश
सांगवी सूर्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्राध्यापकांनी संशोधनाकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज-प्रा.डॉ.महेंद्र शिरसाटतुलसी शैक्षणिक समूहात सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न



येथील प्रसिद्ध विधिज्ञ अड अशरफ यांची मुलगी सय्यद समिया अशरफ यांने झालेल्या दहावीच्या परीक्षेत 91.60 गुण घेत पाटोदा येथील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल या शाळेत तिसरा क्रमांक घेतला आहे या या यशाच्या अनुषंगाने शाळेमार्फत विशेष प्राविण्य मिळणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यात सय्यद समीया हीचाही सत्कार करण्यात आला. सय्यद समीया हिच्या यशाबद्दल सर्व मित्र परिवार व नातेवाईकांनी त्याला पुढील आयुष्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS