Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज

https://www.youtube.com/watch?v=KTw0Hc678fc ट्रॅव्हल जिहादविरोधात अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौकात सोमवारी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्य

डॉ. आंबेडकरांचे विचार कृतीतून आचारण्याची वेळ : कोल्हे
शेवगाव तालुक्याच्या गोळेगाव महिला सक्षमीकरणासाठी बैठक
कोपरगाव तालुका शिक्षक भारती संघटना कार्यकारिणी जाहीर

ट्रॅव्हल जिहादविरोधात अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौकात सोमवारी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाज एकवटला होता. शिवशाही बसमध्ये एका तरूणाने एका तरूणीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून सकल हिंदू समाज एकवटत अहिल्यानगर-पुणे रास्ता रोको करत आंदोलन केले. हा व्यक्ती मुकूंदनगर येथील असल्याचा दावा देखील आमदार जगताप यांनी केला. लव जिहाद, आयटी जिहाद, कोचिंग जिहाद, आता ट्रॅव्हल्स जिहाद सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. हिंदू तरूणींची, महिलांची मुस्लिम चालक आणि वाहकांकडून छेडछाड होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

COMMENTS