Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्वतीत नराधम आजोबाचे नातीवर अत्याचार करण्याचे धाडस; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण!

पुण्यातील पर्वती परिसरात नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना ६ मे २०२६ रोजी उघडकीस आली आहे. ७० वर्षीय नराधम आजोबाने आपल्याच ९ वर्षांच्या सख्ख्या नातीवर लैंगिक अत्याचार (Attempted Sexual Assault) करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे चिमुकलीचे प्राण वाचले असून नराधमाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुजरातमध्ये 2500 कोटींचा सायबर घोटाळा उघड; आत्तापर्यंत 20 बँक अधिकार्‍यांना पोलिसांनी केली अटक
महिला पोलिस अधिकार्‍याला 28 लाखांची लाच घेताना अटक
पेट्रोलपंपांवरील क्यूआर कोड घोटाळा उघड; नांदेड सायबर पोलिसांची धडक कारवाई; 3 आरोपी जेरबंद, 9.31 लाखांचा मुद्देमाल जप्त

COMMENTS