नितेश राणे यांना २०१९ मधील मुंबई-गोवा महामार्ग अभियंता चिखलफेक प्रकरणी (५ वर्षे जुने) सावंतवाडी न्यायालयाने १ महिन्याचा कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आयपीसी कलम ५०४ अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आले, मात्र न्यायालयाने या शिक्षेला तात्काळ स्थगिती दिली आहे.

COMMENTS