लखनऊमधील विकास नगर Sector 11 परिसरात बुधवारी संध्याकाळी (15 एप्रिल 2026) भीषण आग लागली. ३० हून अधिक गॅस सिलेंडरच्या स्फोटांमुळे २५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून, सुमारे १००० पेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ४ मुलांचा जळून मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

COMMENTS