Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

लखनऊमध्ये आगीचे तांडव! २० हून अधिक सिलेंडरचे स्फोट आणि शेकडो संसार खाक

लखनऊमधील विकास नगर Sector 11 परिसरात बुधवारी संध्याकाळी (15 एप्रिल 2026) भीषण आग लागली. ३० हून अधिक गॅस सिलेंडरच्या स्फोटांमुळे २५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून, सुमारे १००० पेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ४ मुलांचा जळून मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यूछत्रपती संभाजीनगरातील घटना ; नऊ जणांचा वाचले प्राण
दिल्लीत आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने केला विजेच्या तारांवरून थरारक प्रवास
साकुरीत फरसाणच्या कारखान्याला भीषण आग

COMMENTS