Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आठवीतल्या मुलाचा लैगिंक छळ

पुणे : पुण्यात खासगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयने मुलाला स्टोअर र

दिंडोरीत ACB ची मोठी कारवाई! वेतनश्रेणीच्या बिलासाठी लाचेची मागणी!
गुजरातमध्ये 2500 कोटींचा सायबर घोटाळा उघड; आत्तापर्यंत 20 बँक अधिकार्‍यांना पोलिसांनी केली अटक
पुण्यातील चंदननगरमध्ये लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा चिरला गळा
पॉक्सो कानून में बदलाव, बच्चों के ...

पुणे : पुण्यात खासगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयने मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन लैंगिक छळ केल्याचा समोर आले आहे. मार्कट यार्ड परिसरातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ऑफिस बॉयला अटक केली असून कडक कारवाईची मागणी केली जात आहे. खासगी कोचिंग क्लासमधील 35 वर्षीय ऑफिस बॉयने हे संतापजनक कृत्य केले आहे. नराधमाने मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही काढले आहेत. पोलिसांनी त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

COMMENTS