Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामनवमी निमित्त संगीतमय सुन्दरकाण्ड चे आयोजन

बीड : श्रीरामनवमी च्या पर्वणीमीत्त बीड मधे  गुरुवारी दि.26 मार्च 2026 रोजी महेश युवा मंच च्यावतीने श्रीरामचरितमानस ग्रंथामधील  मधील संगीतमय सुन्द

लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन
प्रेमप्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण;अपमान आणि धमक्यांमुळे गळफास घेऊन आत्महत्या
महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाचे अन्नत्याग आंदोलन तीव्र; चर्चा निष्फळ, आंदोलक ठाम

बीड : श्रीरामनवमी च्या पर्वणीमीत्त बीड मधे  गुरुवारी दि.26 मार्च 2026 रोजी महेश युवा मंच च्यावतीने श्रीरामचरितमानस ग्रंथामधील  मधील संगीतमय सुन्दरकाण्ड चे आयोजन करण्यात आले होते.
या संगीतमय सुन्दरकाण्ड चे गायन श्री रामदेवबाबा जम्मा व भजन गायक श्रीवल्लभ नंदलालजी कासट यांनी बालाजी मंदिर, बीड येथे केले. यांच्या सुश्राव्य गायनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.  सुन्दरकाण्ड चे पठण झाल्यावर प्रभू श्रीरामाची व हनुमानाची महाआरती करण्यात आली. आलेल्या भाविकांना महेश युवा मंच च्यावतीने भोजन प्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. या वेळी भाविक भक्तांची मोठया संख्याने उपस्थिती होती.

COMMENTS