Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पडताळणीत ७२ लाख महिला ठरल्या अपात्र; आता इतक्याच बहिणींना मिळणार १५०० रुपये!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची १५ महिन्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यामध्ये ७२ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. आता राज्यातील १ कोटी ७५ लाख पात्र महिलांनाच दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळणार असून, यामुळे सरकारची वार्षिक १५ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे

मराठी पत्रकार संघाच्या मदतीने पोखरी तलाव परिसरातील शेती होणार गाळयुक्त
सहकारमहर्षी थोरात जन्मशताब्दीनिमित्त विचार प्रबोधनांचा जागर
स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम

COMMENTS