Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनादेश न वटल्याप्रकरणी प्रकाश भिमराव पवार यास शिक्षा

अंबाजोगाई : धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपी प्रकाश भिमराव पवार राहणार मैंदवाडी तांडा तालुका परळी जिल्हा बीड याला एक वर्ष कारावास आठ लाख दहा हजार रु

अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संस्थेच्या सर्व 17 जागांची निवडणूक बिनविरोध! ना.पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, ज्येष्ठ नेते अशोकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाला निर्णय
धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष कारावास व 5.50 लाखांचा दंड
अंबाजोगाई येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन सादर

अंबाजोगाई : धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपी प्रकाश भिमराव पवार राहणार मैंदवाडी तांडा तालुका परळी जिल्हा बीड याला एक वर्ष कारावास आठ लाख दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधा करावास प्रकरणाची हकीकत खालील प्रमाणे सन 2010-11 साठी फिर्यादी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना यांनी ऊसतोड मुकदम सोबत ऊस पुरवठा करण्यासंबंधी करार करण्यास सुरुवात केली असता आरोपी प्रकाश भीमा पवार यांनी फिर्यादी कारखान्यात येऊन आरोपी हा स्वतः वाहन मालक असल्याने फिर्यादी कारखान्यात येऊन दिनांक 30- 07-2010 2010रोजी दोन साक्षीदारासमक्ष ऊस पुरवठा करण्याचा कारखान्यासोबत करार केला करायला असे मान्य केले की कारखाना सुरू झाल्या पासून कारखाना बंद होईपर्यंत आरोपी प्रकाश भीमा पवार हा इत्यादी कारखान्यात ऊस पुरवठा करेल कराराप्रमाणे ऊस पुरवठा नाही केला तर उचल रकमेवर 18% व्याज देईल आरोपीने केलेल्या मागणीप्रमाणे फिर्यादी कारखान्याने आरोपी प्रकाश भीमा पवार संपूर्ण हंगामासाठी उचल म्हणून तीन लाख रुपये दिले आरोपी प्रकाश भीमा पवार यांनी कराराप्रमाणे फिर्यादी कारखाने का सोबत संपूर्ण हंगाम संपेपर्यंत कारखान्यास ऊस पुरवठा केला नाही म्हणून फिर्यादी कारखान्याने आरोपी प्रकाश भीमा पवार यांच्याकडे उचल दिलेल्या रकमेची मागणी केली असता आरोपी प्रकाश विमा पवार यांनी फिर्यादी कारखान्याच्या हक्क 20-02-2018 रोजी घेतलेली उचल व त्यावरील व्याज अशी एकूण रक्कम रुपये 4 लाख 54 हजार 717 फिर्यादी कारखान्याच्या हातात धनादेश दिला व रक्कम मिळून जाईल असा विश्वास दिला आरोपीने दिलेला धनादेश फिर्यादी कारखान्याने 28-02 +2018 रोजी फिर्यादीने कारखान्याच्या खात्यावर आरोपीने दिलेला धनादेश जमा केला असता आरोपीच्या खात्यावर धनादेश वाटणे एवढी रक्कम नाही म्हणून फिर्यादी कारखान्यास एक तीन अठरा रोजी मेमोसह धनादेश परत केला फिर्यादी कारखान्याने भादिशा वरील रक्कम मिळाल्यामुळे धनादेशावरील रक्कम न मिळाल्यामुळे फिर्यादी कारखान्याने आरोपी प्रकाश भीमा पवार यास कारखान्याचे प्रवीण मेटे यांच्यामार्फत 15_03-2018 रोजी नोटीस पाठवली आरोपी नोटीस मिळूनही फिर्यादी कारखान्याची धनादेशावरील रक्कम इत्यादी कारखान्यास दिली नसल्याने फिर्यादी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याने आरोपी प्रकाश भीमा पवार यांच्याविरुद्ध आंबेजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली प्रस्तुत प्रकरणात फिर्यादीच्या विधीज्ञ यांनी फिर्यादी कारखान्याच्या वतीने गोवर्धन पवार व लालासाहेब इंगळे या दोन साक्षीदाराची साक्ष घेतली फिर्यादी कारखान्याच्या वतीने कारखान्याची विधीज्ञ यांनी दाखल केलेले कागदपत्र व घेतलेले साक्षी पुरावा व कारखान्याच्या विधी तज्ञांनी केलेला युक्तिवाद दिवाणी न्यायाधीश व स्तर क्रमांक तीन यांनी ग्राह्य धरून आरोपी प्रकाश भीमा पवार यास एक वर्ष कारावास आठ लाख दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधी शिक्षा अशी शिक्षा दिनांक 30-03+2016 रोजी आरोपी प्रकाश भीमा पवार यास दिली कारखान्याच्या वतीने कारखान्याचे विधीज्ञ अ‍ॅडवोकेट प्रवीण योगीराज मेटे यांनी काम पाहिले.

COMMENTS