Homeताज्या बातम्या

भाजप नेत्याच्या कारच्या धडकेत 2 तरूणींचा मृत्यू

पाटणा : बिहारमधे भाजप नेत्याच्या कारची स्कुटीवरून येणार्‍या दोन तरुणींना जोरदार धडक बसली. या धडकेत तरुणींचा जागीच मृत्यू झाला. बिहारमधील मुझफ्फरप

‘व्हायरल’ व्हिडिओने उघड केली शिस्तीची परीक्षाउमरीतील 2 पोलिसांचे निलंबन, नांदेड पोलिसांना स्पष्ट संदेश
पवनराजे हत्याकांडप्रकरणी सीबीआय हायकोर्टात जाणारउपमुख्यमंत्री शिंदेंनी केली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा
नायगावात धाडसी घरफोडी; देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून 9 लाख 70 हजार रुपयांची रोकड लंपासश्‍वानपथकाची मदत; वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Two girls killed after being hit by BJP leader car on Muzaffarpur four-lane road | मुजफ्फरपुर-दरभंगा फोरलेन पर भीषण हादसा: BJP नेता की फॉर्च्यूनर ने स्कूटी को मारी टक्कर, दो ...


पाटणा : बिहारमधे भाजप नेत्याच्या कारची स्कुटीवरून येणार्‍या दोन तरुणींना जोरदार धडक बसली. या धडकेत तरुणींचा जागीच मृत्यू झाला. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात बोचहान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिगोपालपूर चौकाजवळ शनिवारी हा अपघात घडला आहे. पोलीस तपासात ज्या करणे तरुणींना धडक दिली ती कार भाजप नेते नूतन गुप्ता यांची असल्याचे उघडकीस आले. या अपघाताने खळबळ उडाली असून पुढील तपास सुरु आहे.

COMMENTS