Homeताज्या बातम्या

पोटच्या मुलाला आईने चटके देत केली मारहाण

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर येथे साडेतीन वर्षांच्या मुलावर आईकडून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात

हप्त्याची मागणी;व्यापार्‍याला मारहाण
ट्युशन परिसरात गुंडगिरीचा थरार; बारावीच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्लालातूरमध्ये उपचार सुरू; प्रकृती चिंताजनक, तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये कादरी फाउंडेशन आक्रमकनाजिया इलाही खान यांच्यावर कारवाईची मागणी, अन्यथा हजारोंचा मोर्चा व उपोषणाचा इशारा
A generation adrift: Why are young people in India taking to crime?


ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर येथे साडेतीन वर्षांच्या मुलावर आईकडून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून संबंधित महिलेवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. किसन नगर येथील शाळा क्रमांक 3 मध्ये शिकणारा साडेतीन वर्षांचा मुलगा काल दुपारी आपल्या आजीसोबत जवळील शिवसेना मध्यवर्ती शाखेत गेला. यावेळी मुलाच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसून आल्या. शाखेत उपस्थित पदाधिकार्‍यांनी त्याची विचारपूस केली असता, त्याला मारहाण करण्यात आल्याचे सांगितले.

COMMENTS