कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे : पावसे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे : पावसे

संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या मनामनात रुजलेली सरपंच सेवा संघ महाराष्ट्रात कार्यरत आहे देशभरात महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी कोरोणाने थैमान घातले आहे.

माजी मंत्री व ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन
लांडग्याने 4 गावातील 10 जणांवर हल्ला करून केले जखमी l Lok News24
पाहा एक्स्प्रेसच्या धडकेतून कसा बचावला तरुण | LOKNews24

कोपरगाव शहर प्रतिनिधी-   संपुर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या मनामनात रुजलेली सरपंच सेवा संघ महाराष्ट्रात कार्यरत आहे देशभरात महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी कोरोणाने थैमान घातले आहे. 

या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी पोलिस, शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, कामगार पोलिस पाटील, कामगार तलाठी,शिक्षक, अंगणवाडी सेविका आशा वर्कर स्वयमसेवी संस्था, समाजसेवक पत्रकार, यांनी गावातील सर्व लोकांनी आपली काळजी आपण घ्यावी असे आवाहन करून यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली गांवात कोरोणाचा नायनाट करण्यासाठी ग्रामस्थांना कोरोणाच्या पाश्र्वभूमीवर विविध गावांतील सर्व लोकांना केंद्र सरकारने लस टोचून गांव लसमुक्त करून कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे तसेच सरपंच यांनी आपल्या परिने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्तक रहा सुरक्षित रहा सरपंच खरा गांवाचा प्रमुख आहेत शहरी भागात हाॅस्पिटल मध्ये जागा उपलब्ध नाही शासकीय हास्पिटल मध्ये  तिचं परस्थिती आहे लस मिळत नाही खाजगी हाॉस्पिटल मध्ये लाखोंच्या डीपोजिट ची मागणी केली जाते तिथे आॅक्सिजन उपलब्ध नसते कोरंटाईन झालेल्या वर रहाण्यासाठी काही सुविधा उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे आपण सध्या घरी रहाणे गरजेचं आहे असे आपल्या माध्यमातुन गावातील सर्व ग्रामस्थ यांना तंबी देऊन काही प्रमाणात दंडत्मक शिक्षा देण्याची वेळ आली तरी चालेल पण आपला जिव गांवची सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे आताची पुर्वी पेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष देवून कोरोणा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सरपंच मास्टर कींग बाबासाहेब पावसे संगमनेर संस्थापक सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे या पत्रकावर  भाऊ मरगळे, शंकरराव खेमनर,रविंद्र पवार,रविराज गाटे सौ भाग्यश्री नरवडे, नवनाथ शिंदे, अँड भाऊसाहेब गुंजाळ, गणेश तायडे,पंकज चव्हाण यांच्या सह विक्रम भोर सौ प्रमिला एखंडे,सौ लक्ष्मी चांदणे, रविंद्र पावसे, मयुर कोरडे, रोहीत पवार, निलेश पावसे, यांच्या सह्या आहे तसेच सरपंच सेवा संघाचे समर्थकांची मागणी राज्यभर जोर धरून जनजागृती करत आहे

COMMENTS